Green Hydrogen म्हणजे काय ? जाणून घेऊ हि नक्की भानगड आहे तरी काय ?

आजकाल चर्चेत असलेलं ग्रीन हैड्रोजन आपण रोजच ऐकतो. तर नक्की हे आहे काय ? कसे तयार होते हे ? कुठे ग्रीन हैड्रोजन चा वापर केला जातो ? याचा फायदा काय आहे ? चला तर मग सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेऊ.

आपण जे गाडी मध्ये फ्युएल भरतो, पेट्रोल किंवा डिझेल किंवा गॅस, तर ते हैड्रो-कार्बन्स असतात. म्हणजेच जेव्हा आपण जेव्हा गाडी चालवतो तेव्हा त्यातला हैड्रोजन वेगळे होते आणि ते इंजिन ला ऊर्जा देत, आणि राहिलेलं जे कार्बन असत ते सायलेन्सर द्वारा वातावर्णात सोडले जाते. हेच नयूक्लीयर किंवा कोल पॉवर प्लांट मध्ये पण होत, म्हणजेच तिथे पण गरजेचं हैड्रोजन वापरला जातो आणि कार्बन वातावरणात सोडला जात, ज्यामुळे खूप जास्त एअर पोल्ल्लुशन होतं. जर आपण हायड्रोकार्बन ला रिप्लेस केले ग्रीन हैड्रोजन ने तर हैड्रोजन चा पूर्ण वापर केला जाईल आणि कार्बन वातावरणात येण्याचा प्रश्न च नाही.

Green Hydrogen in Marathi
Green Hydrogen

कसे बनते ग्रीन हैड्रोजन ?

ग्रीन हैड्रोजन बनते पाण्यापासून. पाण्याचा इलेकट्रोलिसीस केला जात. म्हणजेच पाण्यामध्ये आपल्याला माहितीए जसे H2O असते म्हणजेच २ मोलेक्युल हैड्रोजन आणि एक ऑक्सिजन, याला इलेकट्रोलिसीस करून ऑक्सिजन आणि हैड्रोजन वेगळे केले जात. पण इलेकट्रोलिसीस करताना जी इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर केली जाते त्यात पण कोल किंवा नुकलीअर पॉवर प्लांट चा वापर केला तर मग परत कार्बन वातावरणात जाणार? बरोबर? मग काय उपयोग?

त्यामुळे ग्रीन हैड्रोजन बनवताना जी इलेक्ट्रिसिटी चा वापर केला जातो तो पण रिन्यूएबल एनर्जी सोर्सेस पासून च बनवला गेले पाहिजे. तर यासाठी सोर्सेस म्हणजे एकतर हैड्रो पॉवर प्लांट किंवा मग सोलर प्लांट ने हि ऊर्जा निर्मित केलीय पायजे किंवा मग विंड मिलचा वापर केला पाहिजे. यामुळे कुठेच, ना कार्बन बनेल आणि ना कार्बन वातावरणात जाईल. यावर सरकार असा म्हणत आहे कि २०५० पर्यंत ७०% जी ऊर्जा आपण बनवतो ते पूर्ण पणे रिनीवेबल सोर्सस म्हणजे विंड मिल, थंडर मिल किंवा हैड्रो पॉवर प्लांट, किंवा सोलर प्लांट ने आपण बनवू यामुळे वातावरणात खूप फरक पडेल.

व्यावहारिक दृष्ट्या आपण खूप जास्त प्रमाणात कोल, किंवा क्रूड ऑइल, फ्युएल साठी १२ लाख करोड खर्च करतो बाहेरून आयातीसाती, म्हणून आपल्याला लवकरात लवकर रिन्यूएबल एनर्जी वर शिफ्ट होणे गरजेचं आहे. नितीन गडकरींचे हे व्हिजन आहे कि देश ग्रीन हैड्रोजन चा हब व्हावा आणि एक्सपोर्टर झाला पाहिजे आणि जर अस झाल तर हा एक आपल्यासाठी खूप मोठा एडवांटेज असेल .

ग्रीन हायड्रोजन क्षेत्रातल्या कंपन्या

असे काही स्टॉक्स जे या सेगमेंट मध्ये काम करत आहेत चला तर मग यांची यादी पाहूया

१. CESC लिमिटेड
ही कंपनी पावर जनरेट पण करते आणि डिस्ट्रीब्यूट पण करते. यांचे जॉईंट व्हेंचर NPCL सोबत सुद्धा आहे.
आता ग्रीन हायड्रोजन बद्दल सांगायचे म्हटलं तर कंपनीने १०५०० मॅट्रिक टन ग्रीन हायड्रोजन प्रोड्यूस करण्याच्या प्लांट साठी बीड लावली होती आणि हे बीड हे जिंकले.
हा प्रोजेक्ट नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन अंडर येतो
हा प्रोजेक्ट पायलट प्रोजेक्ट असेल जर कंपनीने व्यवस्थित काम केले प्रोजेक्ट सक्सेसफुल झाला तर कंपनीला आणखी मोठ्या ऑर्डर पण मिळेल.

२.MAN INDUSTRIES
ही कंपनी जास्त डायमीटर असलेले पाईप्स बनवते ग्रीन हायड्रोजन प्लांट्स साठी. कंपनीच्या मॅनेजमेंट ला वाटते की या कंपनीची पुढच्या दोन वर्षांमध्ये खूप चांगली ग्रोथ होईल कारण हायड्रोजन सेक्टरमध्ये सुद्धा खूप जास्त डिमांड वाढणार आहे. या कंपनीचे प्रोडक्ट युरोप रिसर्च मध्ये पाठवण्यात आले होते तर त्यांनी असे सांगितले की स्ट्रक्चरल इंटग्रिटी आणि सेफ्टी साठी हे पाईप खूप चांगल्या क्वालिटीचे आहेत. यांच्या असे म्हणणे आहे की 2024 मधले कॉर्टर वन रेवेन्यू 40 टक्के वाढलेला असेल
आणि प्रॉफिटाबिलिटी सुद्धा चांगली असेल मागच्या वर्षीपेक्षा.
पण कंपनीच्या फायनान्शिअल बद्दल खूप प्रश्न उभे राहिले होते आणि काही प्रश्नांचे स्पष्टीकरण अजूनही समोर आलेले नाहीये मग हे गैरसमज सुद्धा असू शकतील किंवा काय हे सांगणे कठीण आहे.

३. Olectra Green tech
कंपनी इलेक्ट्रिक बसेस मॅन्युफॅक्चर करते. वन ऑफ द लीडिंग कंपनी आहे.
यांच्या बसेसचे वैशिष्ट्य असे आहे की हे बारा मीटर लांब आणि यामध्ये 32 ते 49 इतकी कॅपॅसिटी पॅसेंजर ची असू शकते आणि एकदा हायड्रोजन गॅस भरल्यावर चारशे किलोमीटर पर्यंतचा प्रवास या बस मध्ये होऊ शकतो आणि हायड्रोजन फिवेलिंग फक्त पंधरा मिनिटात होते.
या बसेस मधून तर पाणी निघेल ज्याच्यामध्ये कुठलेही प्रकारचे हानिकारक द्रव्य नाहीत.
आणि यांच्या बसेस मध्ये जे सिलेंडर आहेत हे टाईप फोर हायड्रोजन सिलेंडर आहेत आणि याचे टेम्परेचर फ्लेक्झिबल आहे मायनस 20 डिग्री ते प्लस 85 डिग्री सेल्सिअस पर्यंत जे सेफ्टीसाठी चांगले मानले जाते.

अधिक वाचा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top