असे AI Tools ज्याचा वापर करून तुम्ही सुद्धा करू शकता Content Create !!

आता आजकालच्या काळात कन्टेन्ट बनवणे हे बाजारातून दूध आणण्यापेक्षा सोप्पे झाले आहे, तर मग आपण का मागे राहायचे ? इंटरनेट चा असा वापर या आधी कधीच झाला नव्हता , Ai  ने फक्त वेळ च वाचवला नाहीए तर त्यासोबत आपल्या creativity ला प्रत्यक्ष समोर तयार करण्याचा एक मार्ग मोकळा करून दिला आहे, आपण अशाच काही टूल्स ची इथे माहिती घेणार आहोत जे आपलंकाम सोप्पे करेल,वेळ वाचवेल त्याच बरोबर आपल्याला इंटरनेट वर कन्टेन्ट create करण्यासाठी हातभार लावेल, चला तर मग सुरु करूया

AI Tools

१) 12 Ft IO

तुम्हाला असा एखादा आर्टिकल वाचायचा असेल ज्यामध्ये अर्धी समरी दिली आहे पण पूर्ण वाचण्यासाठी तिथे पैसे पे करावे लागत असतील तर त्याची लिंक या वेबसाइट वर टाकल्यावर तुम्ही तोच बिना शुल्क वाचू शकता

12ft io
12ft IO

२) Merlin

Article Summary :

तुम्हाला एखादा आर्टिकल कमी शब्दात किंवा मोजक्याच मुद्द्यात समजून घेयचा असेल तर हे merlin chrome extension आहे। यात आपण हे एक्स्टेंशन डाउनलोड करतो chrome वरून आणि इन्स्टॉल करतो। यात आपण जो आर्टिकल पाहिजे तोच कॉपी करून पेस्ट करायचा आणि हे एक्स्टेंशन आपल्याला त्या मुद्याची समरी करून देत

Video Summary :

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

एवढेच नव्हे तर हे एक्स्टेंशन यूट्यूब च्या व्हिडिओस साठी सुद्धा काम करत, म्हणजेच तुम्ही एक्स्टेंशन डाउनलोड केल्यावर यूट्यूब उघडल्यावर तिथे एक “summarize this video” असा ऑपशन येईल त्यावर क्लिक केल्यावर त्या विडिओ मधला कन्टेन्ट तुम्हाला एका समरी च्या रूपात समोर दिसेल तेही time स्टॅम्प सोबत ज्याने तुम्ही कमी वेळेत त्या विडिओ चे मूळ मुद्दे समजू शकता 

Article Language 

जर एखादा आर्टिकल असेल ज्याचा तुम्हाला वेगळ्या भाषेत कॉन्व्हर्ट करायचा असेल तर ते सुद्धा तुम्ही आता यात करू शकता

Merlin
Merlin

३) Playground AI

या टूल मध्ये तुम्ही “गेट स्टारटेड” वर क्लिक करून नवीन विंडो ओपन झाल्यावर तिथे दिलेल्या प्रॉम्प्ट विंडो वर तुम्ही पाहिजे ती कमांड टाकू शकता जेणे करून तुम्हाला हवी ती image तयार होऊन तुमचा समोर येईल 

Playground AI
Playground AI

४) Yoodli

या टूल मध्ये आपण आपल्या इंटरव्यू ची तयारी मोक इंटरव्हिव्ह करू शकतो आणि हे टूल आपल्याला एक गाईड म्हणून काम करते आपल्यात काय काय बदल केले पाहिजे इंटरव्हिव्ह देताना किंवा कोणते प्रश्न आपल्याला पडू शकतात हे सुद्धा टूल सांगते, या टूल ने आपण कोणतेपण प्रेसेंटेशन किंवा इंटरव्हिव्ह प्रॅक्टिस करण्यास मदत होते 

yoodli
yoodli

५) Google Gemini

हे टूल google चे आहे , यात आपण कोणत्याही प्रकारची प्रॉम्प्ट टाकून इमेजेस ,code , किंवा कोणताही कन्टेन्ट तयार करू शकतो 

Google Gemini
Google Gemini

६) Code Damn

तुम्हाला कोणताही कोड केल्यावर त्यात तर काय error आहे , bug आहे हे शोधून काढणे हे एका coder साठी एक डोकेदुखीचे काम असते , तर या टूल चा वापर करून तुम्ही आता हे कष्ट वाचवू शकता ,

simply यामध्ये तुम्हचा code टाकायचा आणि हे अँप्लिकेशन तुमचे error शोधून तुम्हाला सांगेल आणि बरोबर काय पाहिजे हे सुद्धा सांगेल 

Code Damn AI
Code Damn AI

७) Formula Dog

आपण कितीतरी वेळा एक्सेल शीट चा वापर करतो , आणि किती तरी ऑपरेशन्स असे असतात ज्यात आपल्याला फॉर्मुला वापरावे लागतात , तर ते आपल्याला माहित नसल्याने आपल्याला गूगल करत बसावे लागते , न आपला खूप वेळ वाया जातो , तर या अँप्लिकेशन द्वारे आता आपले काम सोपे झाले आहे , यामध्ये आपण सिम्पली आपली कंडिशन टाकतो आणि त्या साठी उपयोगी फॉर्मुले हे टूल आपल्याला समोर आणून देत , यात आपण उलट सुद्धा करू शकतो म्हणजेच , आपल्याला फॉर्मुला चा अर्थ माहित नसेल तर त्याचा अर्थ सुद्धा हे टूल सांगत

Formula Dog
Formula Dog

अधिक वाचा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
WhatsApp Link