Louis Vuitton Story – कशी बनवली 0 मधून 22 लाख करोड ची कंपनी

Louis Vuitton Story – आपण इन्स्पिरेशनल स्टोरीज या भरपूर ऐकले असतील ज्यांनी खूप कष्टातून काहीतरी करून दाखवले पण आजची स्टोरी जी आहे ही मात्र थोडीशी वेगळी आहे यामध्ये एक असा पोरगा ज्याने तब्बल 22 लाख करोड ची कंपनी उभी केली आणि तो इतका गरीब होता की त्याच्याकडे स्वतःचे घालायला कपडे सुद्धा नव्हते. लुई वूटोन (Louis Vuitton) हे त्याच्या फाउंडर चे पण नाव आहे आणि कंपनीचे सुद्धा हाच तो आहे ज्याने तब्बल 22 लाख करोडची कंपनी उभी केली.

Louis Vuitton Story

मी जेव्हा लहान होता तेव्हा त्याच्याकडे न खायला काय होते ना त्याच्याकडे पैसे होते ना त्याच्याकडे कपडे होते त्याच्याकडे काहीच नव्हते त्याची खूप हलकीची लहानपण गेले तर त्यांनी एका ठिकाणी काम केले तो आर्टिस्ट आणि कारागीरांसोबत काम करत होता. तर तू पैसे एवढेच मिळायची की त्याला दोन टाईम फक्त खाण्याची सोय होत होती

लुई वुटोन चा जन्म 4 ऑगस्ट 1821 मध्ये झाला. फ्रान्समध्ये. त्याचे वडील शेती करत होते पण तेव्हा फ्रान्सचे युद्धामध्ये शेतकऱ्यांची खूप जास्त नुकसान झाले त्यामध्ये लुईस हा वडिलांसोबत शेतीमध्ये पीक उत्पादनामध्ये मदत करत होता लाकडं तोडून आणत होता. 

पण खरे संकट तर आता सुरू झाले होते ते म्हणजे असे की त्यांचे आई ही वारली तेव्हा लुईचे वय दहा होते वडिलांनी पण दुसरे लग्न केले पण त्याची जी सावध राहिली होती ती मात्र त्याला खूप परक्यासारखं ट्रीट करत होती ते म्हणजे ते त्याला आपला समानच नव्हती त्याला खाण्याला पिण्याला खूप त्रास देत होती त्याच्यावर अत्याचार करत होती आणि खूप मानसिक तणाव फिजिकल सुद्धा त्रास देत होती या त्रासाला तो कंटाळून तेराव्या वर्षी पॅरिसला गेला पण परत तिच्या तर पैसे नव्हतेच खाणार काय पण नशिबाने त्याला तिथे आर्टिस्ट आणि कार्यकरांच्या तिथे काम मिळाले आणि तो मेटल दगडी लाकडं फॅब्रिक याचे काम शिकला.

पण त्यांना राहायची मात्र सोय काय तिथे होत नव्हती मग ते कसेबसे दिवस काढत होते आणि लाकडाचे स्वतःसाठी छोटेसे फर्निचर केले आणि त्यामध्ये ते राहत होते पण त्यांचा टाईम आता बदलणार होता तो म्हणजे असा की पॅरिसमध्ये इंडस्ट्रीलायझेशन सुरू झाले होते आणि तिथे रेल्वेचा प्रवास पण सुरू झाला होता त्यामुळे लोक ट्रान्सपोर्टेशन हे खूप जोरात करत होते आणि तेव्हा लोक त्यांचे खूप मोठे सामान त्यांचे फर्निचर हे सुद्धा ट्रेनमधूनच नेत होते तेव्हा त्याला लक्षात आलं की हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे लोकांना त्यांचे सामान विविध घरातले फर्निचर हे सगळे न्यायला खूप जास्त त्रास होतोय मग आता त्यांना फक्त एक ऑपॉर्च्युनिटीची वाटते पाहत होते.

तर ही अपॉर्च्युनिटी त्यांना दिली मोंजीयार मार्शल ने. त्यांनी लुईला कामावर ठेवले पण त्यांना काही पैसे एवढे मिळत नव्हते पण लुईला मेटल लाकूड आणि दगड यांची कारागिरी चांगली जमत होती म्हणून त्याने त्याचा होणार वापरला आणि त्याचा मोंजीआर मार्शल हॅलो खूप फायदा झाला आणि हळूहळू लुई चे नाव हे मोठे होत गेले.

आणि ते इतके मोठे झाले की मोनजीआरचे जे मोठे क्लाइंट्स होते त्यांचे ते फेवरेट बॉक्स मेकर झाले आणि एवढेच नाही तर फ्रान्सची महाराणी होती त्यांनी सुद्धा लुईला त्यांचा पर्सनल बॉक्स मेकर बनवले आणि ते त्यांच्यासाठी बॉक्स बनवायचे पैसा त्यांनी खूप कमवत होते. तर त्यांना जेव्हा यश मिळाले तर त्यांनी स्वतःच बिझनेस सुरू केला एका छोट्याशा दुकानापासून त्याचं नावच त्यांनी ठेवले लुई वेटऑन. त्यावेळी जे सुटकेसेस होते किंवा जे बॉक्सेस होते ते लेदरचे बनवले जायचे तर त्यांनी त्याच्या ऐवजी कॅनव्हास चा वापर सुरू केला.

करण्याचा फायदा असा होता की ते हलकं टिकाऊ आणि वॉटरप्रूफ होतं . त्यावेळीचे जे सुटकेसेच होते तर त्याच्यावरती गोलाकार आकारा असायचा यामुळे होत असं होतं की एकावर एक सुटकेस किंवा एकावर एक डबे ठेवायला अवघड जात होते किंवा ठेवताच येत नव्हते तर लुईने तो वरचा भाग सपाट केला त्यामुळे हे खूप मोठी क्रांतीच घडल्यासारखे झाले कारण लोक आता जेव्हा मालवाहतूक करत होते तर ते एकावर एक सामान ठेवल्यामुळे जागा पण वाचत होती लोकांचा प्रॉब्लेम पण सॉल्व होत होता आणि कॅनव्हास चा वापर करत होता त्यामुळे त्याचा फायदा असा होत होता की त्या बॅग्स वॉटरप्रूफ पण असायच्या पण त्याला वेगवेगळ्या डिझाइन्स त्यावर ट्राय करता येत होत्या.

त्यामुळे त्या खूप अट्रॅक्टिव्ह दिसत होत्या आणि एवढेच नाही तर जे हँडबॅग असायच्या लेडीजच्या तर त्या हॅन्डबॅग फक्त मजबुरी मध्ये वापरले जायचे पण लुईस ला हे माहीत होते की आपण जी डिझाईन तयार करू ही लोकांना नक्की आवडेल आणि लोक ह्याला एक फॅशन आयकॉन बनवते. त्यांना यश मिळत होते पण एका टायमाला जाऊन त्यांची ग्रोथ हे थांबली आणि एवढेच नाही तर त्यांना पुढे काय करावे सुचत सुद्धा नव्हतं.

त्यांच्या पोरांनी त्यांना सांगितले की आपल्या ज्या बॅग्स आहेत त्याला आपण लॉक सिस्टीम सुरू करू आणि त्याला पासवर्ड सुद्धा ठेव आता याच्यात विशेष म्हणजे असं की त्याच्या आधीच्या बॅग्स या विदाऊट लोक असायच्या मार्केटमध्ये कोणी आणल्यास नव्हत्या पण लुईस वेटॉन याच्या ह्या बॅग्स पुन्हा एकदा मार्केटमध्ये धुमाकूळ घालायला सज्ज झाल्या आणि याचा बिझनेस पुन्हा एकदा वरच्या शिखरेवर पोहोचायला सुरुवात झाली.

तेव्हा फ्रांको पृसीयान यावर मुळे त्यांचे खूप नुकसान झाले आणि एवढेच नाही तर पूर्ण बिजनेस बंद पडला पण आता मात्र ते एकटे नव्हते त्यांच्यासोबत त्यांचे फॅमिली सुद्धा होती. आणि त्यामुळे त्यांना त्यांचे गाव सोडून दुसऱ्या ठिकाणी जावे लागले होते पण जसे युद्ध संपले तसे ते पुन्हा त्यांच्या ठिकाणी आले पण ते बघितले तर त्यांची जी फॅक्टरी बिजनेस होते ते मात्र पूर्णपणे त्याचे नुकसान झाले होते.

पण त्यांनी हार नाही मानली त्यांनी त्यांची सेविंग त्यांच्या बिझनेस मध्ये इन्व्हेस्ट केली ते म्हणजे असे की नुकसान झाल्यामुळे जमिनीचे भाव हे खूप खाली पडले होते तर त्यांनी जागा विकत घ्यायला सुरुवात केली आणि स्वतःचा बिझनेस हा आणखी विस्ताराने वाढवायला सुरुवात केली आणि सहाच महिन्यात त्यांचे सगळे नुकसानाची बर्फाई पण झाली आणि एवढेच नाही तर त्यांनी हळूहळू त्यांचं विस्तार हा देश विदेशात सुद्धा केला पण डिझाईनिंग साठी पूर्ण मॅन वर्क वर डिपेंड राहता येत नाही म्हणून त्यांनी टेक्नॉलॉजी सुद्धा त्यांच्या कंपनीमध्ये इंट्रोड्युस केली आणि टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने ते डिझाईन प्रिंट करायला लागले त्यामुळे काम इतके फास्ट झाले की त्यांच्या कॉम्पिटिटर पेक्षा ते दोन पावलं पुढे चालायला लागले.

यामुळे त्यांना देश विदेशात सुद्धा त्यांच्या बॅगांना खूप पसंती मिळायला लागली आणि ऑर्डर सुद्धा खूप मोठे मोठे यायला लागल्या आणि त्यांनी त्यांचे शोरूम हे देश विदेशात सुद्धा ओपन करायला सुरुवात केली आणि हळूहळू ते पूर्ण जगामध्ये प्रसार त्यांचा झाला. पण त्यांचं वय जेव्हा 72 होतं तेव्हा त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांचा मृत्यू का झाला हे आजपर्यंत कोणालाच नाही कळालं. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या पोराने लेगसी सांभाळली. आणि आज त्यांचा बिजनेस हा 22 लाख करोड पेक्षाही खूप जास्त आहे.

Read More – Business

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top