Oyo Story – तर आज आपण बोलणार आहोत एका अशा स्टार्टअप च्या बद्दल ज्याचे नाव आणि त्याचबरोबर त्याच्या फाउंडर चे नाव हे आपण सगळ्यांनी ऐकले असेल ते म्हणजे शॉर्ट टैंक मध्ये सुद्धा एक इन्वेस्टर म्हणून आहेत ते म्हणजे रितेश अग्रवाल आणि आज आपण बोलणार आहोत OYO रूम्स या हॉस्पिटल चैन बद्दल.
OYO Story
Oyo Story – रितेश अग्रवाल
रितेश अग्रवाल यांची नेटवर्थं ही तब्बल 15000 करोड च्या आसपास आहे. रितेश अग्रवाल यांचा जन्म हा 16 नोव्हेंबर 1993 मध्ये झाला. तो म्हणजे ओडिसा मध्ये. रितेश चे बालपण हे मात्र ओडिसा मध्येच गेले.
त्यांनी त्यांची इंटरमिजिएट स्टडी पूर्ण केल्यावर सेंट जॉन सीनियर इथून त्यांनी त्यांची स्कूलिंग कंप्लेंट केली. त्यानंतर त्यांनी पुढचा स्टडी साठी इंडियन स्कूल ऑफ बिझनेस अँड फायनान्स मध्ये ऍडमिशन घेतले. त्यांनी मग नंतर त्यांचे कॉलेज सोडले कारण त्यांचे आणखी काही प्लॅन्स होते.. त्यांना वेगळे काहीतरी करायचे होते. त्यांना सारखं बिजनेस करण्याची इच्छा होती त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षीपासूनच छोटे छोटे बिजनेस करायला सुरुवात केली होती सुरुवात तिला त्यांचा पहिला बिजनेस सिम कार्ड विकण्याचा होता
रितेश अग्रवाल याना फिरण्याची खूप इच्छा असायची. म्हणून ते देशातल्या विविध ठिकाणी फिरायला जायचे त्यांचे म्हणणे असे होते की ट्रॅव्हलिंग च एक्सप्रेस मुळे आपल्याला खूप काही शिकायला मिळते.
आणि हे करता करताच त्यांचे एक लक्षात आले किती जीव माझ्यावर ट्रॅव्हलिंग ला कुठे जायचे तर तेव्हा तिच्या ठिकाणी जायचे तिथे स्टे करायला त्यांना खूप अडचण व्हायची. कधी कधी त्यांना जास्त पैसे देऊन सुद्धा चांगली जागा स्टे करण्यासाठी मिळत नसायची तर कधी कधी खूप कमी पैशात सुद्धा त्यांना चांगली जागा मिळायची आणि हा सगळ्यांचा प्रॉब्लेम होता . तरी यातूनच त्यांना अशा आयडिया आली की आपण एक असं स्टार्टअप हॉटेल तयार करूया की ज्यामध्ये लोकांना कमी पैशांमध्ये खूप चांगली सुविधा पण देऊ शकतो.
Oyo Story – Oyo ची सुरुवात
मग त्यांनी वयाच्या अठराव्या वर्षी Oravel स्टेज ची सुरुवात केली. तर त्यामध्ये हे असं होतं की त्या वेबसाईटवर वेगवेगळ्या हॉटेल्स ची लिस्ट असायची लोकांना त्यांच्या बजेटनुसार ते फिल्टर करून तिथे बुकिंग उपलब्ध करून दिली जायची. त्यांनी साठ हजार रुपये साठवून गुडगाव मधून एका हॉटेलपासूनही सुरुवात त्यांनी केली . मग त्यांनी छोटासा बदल केला तो म्हणजे असा की Oravel स्टेज च नाव बदलून त्यांनी OYO ठेवलं.
मग त्यांनी हळूहळू अशा हॉटेल सोबत पार्टनरशिप करायला सुरू केली की ज्यांची लोकेशन तर चांगली आहे पण त्यांचा बिजनेस एवढा व्यवस्थित होत नाहीये किंवा एक्झिस्टिंग बिझनेस असलेल्यांना आणखी बिझनेस एक्सपांड करायचा आहे. असं करत करत हळूहळू त्यांचा विस्तार होत गेला नवीन नवीन हॉटेल्स जोडत गेली आणि मग ओयोने स्वतःच ब्रॅण्डिंग पण त्यासोबत चालू ठेवलं आणि स्थायी लोकांना अवयव चे नाव दैनंदिन जीवनात दिसायला लागले.
रितेश ने कस्टमर साठी सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या त्यांचा एक्सपीरियंस हा उच्चतम लेवलचा देण्याचा प्रयत्न केला त्यामुळे लोकांनाही सर्विस खूप आवडायला लागली होती यामुळे जे वेगवेगळे बेंचर कॅपिटल लिस्ट असतील त्यांच्यातर्फे त्याला मिनिअन्स ऑफ डॉलर्स ची फंडिंग मिळाली.
OYO विस्तार
पण हे सगळं चालू असताना बऱ्याचशा काँट्रवरसिस मध्ये ते अडकले सुद्धा ते म्हणजे त्यांच्यावर चीटिंगचे रोडचे एलिगेशन्स लावण्यात आली. यामध्ये त्यांना बरेचसे फाईन सुद्धा द्यावे लागले. Oyo रूम्स ची सुरुवात गुडगाव मधून केल्यानंतर त्यांनी हा विस्तार करत करत 160 शहरांमध्ये त्याने ओव्याचा विस्तार केला आणि त्यामध्ये तब्बल चार हजार हॉटेल्सचा समावेश होता.
रितेश ने खूप लोकांचा खूप मोठा प्रॉब्लेम सॉल केला त्याच्या या युनिक आयडियामुळे ओयो आज ही टॉप हॉस्पिटल टीचर्स मधली टॉप लिस्ट मधे कंपनी आहे. एवढेच नाही तर रितेश अग्रवाल ने एक एक्झाम्पल सेट केले ज्यामुळे आपल्यासारखा युथ हा त्यांना बघून इन्स्पायर होतो.