Working Capital म्हणजे काय? | Working Capital in Marathi
सध्या शार्क टॅंक चालू असल्यामुळे “Working Capital ” हा एक शब्द सारखा तुमच्या कानावर पडत असेल. खूप वेळेला वोर्किंग कॅपिटल बरोबर नसल्यामुळे किती बिन्ससीस यांचा नुकसान होता किव्हा त्यांची वाढ थांबते. तर आपण जाणून घेऊया कि वोर्किंग कॅपिटल नेमके असते तरी काय आणि त्याचे महतव इतके का आहे. Working Capital Definition कंपनीच्या Balancesheet वर Current … Read more