रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया UPI नंतर आता लवकरच ULI लाँच करणार: हे ULI काय आहे आणि कसे काम करेल ? जाणून घ्या सर्व काही ?
UPI प्लॅटफॉर्मद्वारे देशातील डिजिटल व्यवहारांना गती मिळाली. आता भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) या दिशेने आणखी एक मोठे पाऊल उचलत आहे आणि शक्य तितक्या लवकर ULI हे नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म लॉन्च करण्याची तयारी करत आहे. ज्याप्रमाणे UPI ने गेल्या दशकात ऑनलाइन आणि डिजिटल व्यवहारांना नवीन चालना दिली, त्याच प्रकारे ULI कर्ज आणि क्रेडिटचे काम सुलभ करेल. … Read more