पहा कोण आहेत हे TOP 10 Youtubers in India (2024) !

अलिकडच्या वर्षांत भारतात युट्यूबर्स खूप प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्यापैकी बरेच जण विनोद, स्वयंपाक, प्रवास, तंत्रज्ञान आणि इतर विषयांवर व्हिडिओ बनवतात. भुवन बाम, आशिष चंचलानी आणि प्राजक्ता कोली यांच्यासारखे भारतीय यूट्यूबर जगभरातील अनेक लोक पाहतात. त्यांच्या वाहिन्यांचे कोट्यवधी ग्राहक आणि चाहते आहेत.

top youtubers in india
Top Youtubers in India

List of 10 TOP Youtubers in India as per Subscribers

नंबर १० : Amit Bhadana

YouTube subscribers: २ करोड ४० लाख

Videos: १०६

Views: २५० करोड.

यांचे चैनल १ मार्च 2017 रोजी सुरू झाले. हे कॉमेडी व्हिडिओज बनवतात. अमित भडाना आहे इंडियाचे पहिले youtuber होते ज्यांनी २ करोड चा टप्पा सर्वात पहिल्यांदा पार केला

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

नंबर ९ : Bhuvan Bam

YouTube subscribers: २ करोड ६० लाख 

Videos: १९१

Views: ५०० करोड 

२०१५ मध्ये सुरू झालेले भुवन बाम चैनल BB KI VINES , Jio नसताना ज्याने इंटरनेट गाजवले . सुरुवातीला भुवन बाम हा गाणे सुद्धा म्हणायचा आणि त्याचबरोबर शॉर्ट डबिंग व्हिडिओज पण करायचा आणि मग हळूहळू वाईन्स म्हणजेच शॉर्ट फनी व्हिडिओ शूट करायला लागला. दहा मिलियन चा टप्पा सर्वात पहिले पार करणारे पहिले युट्युब वर म्हणजे भुवन बाम.

नंबर ८ : Sandeep Maheshwari 

YouTube subscribers: २ करोड ८५ लाख

Videos: ६४५

Views: २४० करोड 

2012 मध्ये सुरू झालेले संदीप माहेश्वरी यांचे चॅनल हे सगळ्यात मोठे नॉन मॉनेटाईज चॅनल होते पण आता त्यांनी काही काळापूर्वी मॉनिटायझेशन चालू केले आहे. या चैनल वरती मोटिवेशनल व्हिडिओज अपलोड करतात. ते फक्त एक युट्युबर नाही तर एक बिझनेसमन सुद्धा आहेत. त्यांची imagesbazaar नावाची स्टॉक वेबसाईट सुद्धा आहे.

नंबर ७ : Crazy xyz

YouTube subscribers: २ करोड ९७ लाख

Videos: १३००

Views: ८०० करोड 

या चैनल वरती एक्सपिरिमेंट्स मग ते सायन्स रिलेटेड फिजिक्स रिलेटेड आणि केमिस्ट्री रिलेटेड असे एक्सपेरिमेंट केल्या जाते. आणि यातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले जाते. या चॅनलचे फाउंडर अमित शर्मा आहेत. 2017 पासून हे चैनल वर कार्यरत आहेत आणि तेव्हापासून हे छोटे छोटे व्हिडिओ टाकत होते हळूहळू त्यांची प्रसिद्ध वाढत गेली.

नंबर ६ : Ashish Chanchlani 

YouTube subscribers: ३ करोड 

Videos: १५४

Views: ४५० करोड 

आशिष चंचलानी यांनी सुरुवात वाईन्स व्हिडिओ बनवण्यापासून केली म्हणजे शॉर्ट फनी क्लिप्स. यांनी 2014 मध्ये त्यांची युट्युब जर्नी सुरू केली होती. काही वेळेपासून एका प्रोजेक्टवर काम करत आहेत जो 2024 मध्ये ते लॉन्च करणार आहेत म्हणजे या वर्षी.

नंबर ५ : Round२hell

YouTube subscribers: ३ करोड २७ लाख

Videos: ६८

Views: 320 करोड 

यांचे वैशिष्ट्य असे की ह्यांची व्हिडिओ कॉलिटी ही खूप टॉप नव्हते जसे की एखादी मूवी. उत्तर प्रदेश मधले तीन मित्र ज्यांनी 2016 मध्ये या जर्नीला सुरुवात केली. कॉमेडी व्हिडिओज बनवतात.

नंबर ४ : Mr Indian Hacker

YouTube subscribers: ३ करोड ६८ लाख

Videos: ९५०

Views: ६०० करोड 

हे पण एक्सपेरिमेंट चे व्हिडिओज बनवतात यामध्ये केमिस्ट्री फिजिक्स सायन्स याचा वापर करून हे नवीन नवीन एक्सपिरिमेंट करत असतात जे प्रेक्षकांसाठी खूप एंटरटेनिंग असते.

2017 मध्ये यांचे चॅनल सुरू झाले आहे.

नंबर ३ : Techno Gamerz

YouTube subscribers: ३ करोड ८३ लाख

Videos: ९९०

Views: १००० करोड 

उज्वल चौरसिया यांचे हे चैनल आहे हे पण गेमिंग कॉन्टेन्टस बनवतात. हे कॉमेंट्री गेमिंग करतात जे खूप एंटरटेनिंग असते. 2017 मध्ये हे चैनल त्यांनी सुरू केले.

नंबर २ : Total Gaming 

YouTube subscribers: ४ करोड 

Videos: १२७०

Views: ५८० करोड 

भारतात गेमर्स ची संख्या खूप जास्त प्रमाणात वाढ झाली आहे गेमची क्रेझ सगळ्यांमध्ये आहे. इतकी की टॉप टेन youtubers हे गेमिंग रिलेटेड आहेत. राजेंद्र वरिया असे या youtuber नाव आहे. 

नंबर  १: CarryMinati 

YouTube subscribers: ४ करोड १० लाख

Videos: १९१

Views: ३५० करोड.

या यूट्यूब चैनल बद्दल तर सगळ्यांनीच ऐकले असणार. हे इंडिया मधले मोस्ट सबस्क्राईब यूट्यूब चैनल आहे. यांनी सुरुवात आधी गेमिंग करत रोस्टिंग अशी केली होती त्यानंतर हे पूर्णपणे रोस्टिंग करायला लागले. वयाच्या दहाव्या वर्षापासून youtube ची सुरुवात केली होती.

तर हे आहेत टॉप १० इंडियाचे युट्युबर्स.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top