Top 6 Free Resume Maker Websites ज्यामधे तुम्ही 5 मिनटात Resume बनवु शकता

Free Resume Maker Websites – आजच्या कठीण नोकरीच्या बाजारपेठेत, तुमचा रेझ्युमे चांगला दिसतो याची तुम्ही खात्री करणे आवश्यक आहे. सुदैवाने, अशी बरीच विनामूल्य संकेतस्थळे आहेत जी तुम्हाला एक वेगळा रेझ्युमे तयार करण्यात मदत करू शकतात. तुमची कौशल्ये आणि अनुभव चांगल्या प्रकारे दाखवणारा रेझ्युमे तयार करण्यात मदत करण्यासाठी तुम्हाला या websites वर बरीच उदाहरणे, संपादन साधने आणि सल्ला मिळू शकतात. या Free Resume Maker Websites पैकी एक वापरून तुम्ही तुमच्या स्वप्नातील नोकरी मिळण्याची शक्यता सुधारू शकता.

free online resume maker websites
free online resume maker websites

1.CV MAKER

यांच्या आधीच Free design असे टेम्प्लेट्स आहेत याच्यामध्ये फक्त आपल्याला इन्फॉर्मेशन फील करायचे आहे कुठले प्रकारचे डिझाईनिंग किंवा ग्राफिक्स काही करायची गरज नाही फक्त आपली इन्फॉर्मेशन फील करून टेम्प्लेट चूज करून आपण आपला रिझ्युमे बनवू शकतो.

हे सगळे टेम्प्लेट्स फ्री आहेत पण त्यांचे रिझ्युमे रायटिंग सर्विसेस जर का घ्यायचे असतील तर त्याच्यासाठी त्यांचे पेड प्लॅन सुद्धा आहेत.

2.GREAT SAMPLE RESUME

यामध्ये सुद्धा आपल्याला फ्री टेम्पलेट्स मिळतील आणि यामध्ये वेगवेगळ्या इंडस्ट्रीनुसार वेगवेगळ्या प्रकारचे रेजिमेंट डिझाईन सुद्धा आहे सॅम्पल्स एक्झामपल्स आहेत ज्याचा रेफरन्स आपण आपला रेसिपी बनवण्यासाठी येऊ शकतो.

3.VISUALCV.COM

या वेबसाईटचे महत्त्व असे याच्यामध्ये AI resume builder आहे. याच्यामध्ये पण बरेचसे टेम्प्लेट्स आहेत जी रेडी टू युज आहेत. याच्यामध्ये कव्हर लेटर ची सुविधा सुद्धा आहे आणि गायडन्स सुद्धा आहे.

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

हे सुद्धा एप्लीकेशन फ्री आहे आणि जर आणखी फीचर्स पाहिजे असेल तर पेड व्हर्जन सुद्धा अवेलेबल आहे

4.Resumonk

हे सुद्धा अतिशय उत्तम असे free resume maker आहे यामध्ये आपण आपलं LINKEDIN PROFILE रिझुम मध्ये कन्व्हर्ट करू शकतो. 

यामध्ये सुद्धा कव्हर लेटर ची सुविधा आहे. यात जो रिझुमे आपण LINKEDIN प्रोफाईल वरून बनवला आहे तो आपण एडिट सुद्धा करू शकतो किंवा डायरेक्ट एक्सपोर्ट सुलता करू शकतो. 

हे सुद्धा एप्लीकेशन फ्री आहे काही टेम्प्लेट साठी.

5.RESUME.IO 

हे free resume builder अतिशय सोपे आहे वापरायला आणि खूप फास्ट आहे यामध्ये सुद्धा AI आहे पण आपला रिझुम हा टेक्स्ट फॉरमॅटमध्ये आपण डाऊनलोड करू शकतो पीडीएफ मध्ये डाऊनलोड करू शकत नाही फ्री व्हर्जनमध्ये.

6.CANVA

हे Online Resume Maker च्या यादीत शेवट आहेत पण सर्वात उत्तम वेबसाइट आहे, या Website मध्ये आपण Resume Free मध्ये पाहिजे तसे मॉडिफिकेशन करून पाहिजे ती फाईल आपण डाऊनलोड करू शकतो आणि हे एकदम Free आहे यामध्ये खूप सारे एलिमेंट्स खूप सारे डिझाइन्स हे एकदा फ्री मध्ये अवेलेबल आहे फक्त एवढेच की त्यामध्ये आपल्याला ड्रॅगन ड्रॉप करून करावे लागणार थोडासा टाईम कंजूमिंग आहे पण TUTORIALS चा रेफरन्स घेऊन किंवा युट्युब वरून पाहून आपण लवकरात लवकर रिझ्युमे पाहिजेत असा बनवू शकतो.

असे काही AI TOOLS ज्याचा वापर करून तुम्ही स्वतःचे content सुद्धा create करू शकता , जाणून घ्या अशा काही free ai Tools बद्दल माहिती – Click here

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top