सरकारने एमपीसीचे नवीन बाह्य सदस्य म्हणून सौगता भट्टाचार्य, राम सिंह आणि नागेश कुमार यांची निवड केली.
New external members of MPC: केंद्र सरकारने मंगळवार दिनांक 1 ऑक्टोबर 2024 रोजी चलनविषयक धोरण समितीच्या नवीन बाह्य सदस्यांची नावे जाहीर केली. दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे संचालक राम सिंह, आयएसआयडीचे मुख्य कार्यकारी नागेश कुमार आणि अर्थतज्ज्ञ सौगता भट्टाचार्य यांना या पॅनेलचा भाग बनवण्यात आले आहे. 7 ऑक्टोबर 2024 पासून सुरू होणाऱ्या तीन दिवसीय चलनविषयक धोरण … Read more