24 कॅरेट सोन्यात तुम्ही दररोज फक्त 10 रुपये गुंतवू शकता, कसे ते जाणून घ्या
सोन्यातील गुंतवणूक Fintech फर्म PhonePe ने त्याच्या प्लॅटफॉर्मवर डेली सेव्हिंग्ज हे नवीन वैशिष्ट्य लॉन्च करण्यासाठी Jar सोबत भागीदारी केली आहे. या वैशिष्ट्याच्या मदतीने, वापरकर्ते 24 कॅरेट डिजिटल सोन्यात (डिजिटल गोल्ड इन्व्हेस्टमेंट) गुंतवणूक करू शकतात. या नवीन फीचर अंतर्गत, वापरकर्ते दररोज किमान 10 रुपये आणि जास्तीत जास्त 5,000 रुपये डिजिटल सोन्यात गुंतवू शकतील. चला तर मग … Read more