दिवाळीच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या खात्यावर 3 हजार रुपये होणार जमा! उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तारीखही केली जाहीर
महिलांसाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक आनंदाची बातमी समोर आली आहे. नुकताच लाडक्या बहिणींच्या खात्यात तिसऱ्या हप्त्याचे 1 हजार 500 हजार रुपये जमा करण्यात आले आहे. यामुळे लाडक्या बहिणी आनंदात आहेत. आता लाडक्या बहिणींना पुढचा हप्ता कधी मिळेल याची प्रतीक्षा आहे. त्याचं कारण म्हणजे आता पुढच्या महिन्याच्या अखेरीपासून दिवाळीला सुरुवात होत आहे. … Read more