12 वर्षे जुना वाद मिटवणारी ‘सलोखा योजना’ काय आहे? जाणून घ्या अर्ज कसा करावा? अटी आणि शर्ती | Salokha Yojana
Salokha Yojana – ज्याप्रमाणे ‘भाऊ तिथे भाऊकी’ ही येतेच. त्याचप्रमाणे शेत तिथं बांध येतोचं. पण तुम्हालाही माहितचं आहे बांध आला की भांडणही आलंचं. तसेच शेतजमिनीच्या ताब्यावरून भावांमध्ये किंवा इतर शेतकऱ्यांमध्ये वाद होतात. काही वेळा हे वाद टोकाला जाऊन जीवघेणे ठरतात. आता शेतीचे वाद मिटवायचे म्हटले तर न्यायालयाच्या पायऱ्या चढाव्या लागतात. त्यावेळी मग भल्याभल्यांना घाम फुटतो. … Read more