आधार कार्ड हरवलंय? अन् नंबरही लक्षात नाही? लगेच मोबाईलवरून फॉलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स, मिळेल नवीन आधार कार्ड | Aadhar Card Lost
आधार कार्ड हे खूप महत्त्वाचे कागदपत्र आहे. आधार कार्ड म्हणजे आपल्या ओळखीचा पुरावा आहे. जो सतत अनेक ठिकाणी आपल्याला लागतो. जसे की बँकेत खाते उघडायचे असेल त्यावेळी तुम्हाला आधार कार्ड (Aadhar Card) लागते. कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आधार कार्ड तुम्हाला लागते. त्याचबरोबर शिक्षणासाठी देखील आधार कार्ड लागते. एकंदरीत तुम्हाला सगळ्याच गोष्टींसाठी आधार … Read more