ऑनलाइन फ्रॉड झाल्यास अशाप्रकारे पैसे परत मिळवा .
जर तुमच्यासोबत ऑनलाइन फ्रॉड झाला असेल, कोणी तुमचे बँक अकाउंट खाली केले असेल आणि तुम्ही जर कंगाल झाले असाल तर तुम्ही तुमचे सर्व पैसे रिफंड करू शकता. ते मिळवण्याचे तीन प्रकार आम्ही सांगणार आहोत कोणताही एक प्रकार निवडून तुम्ही तुमचे पैसे परत मिळू शकता. 1)ज्या दिवशी तुमच्या सोबत असा प्रकार झालेला आहे, कोणी तुमच्या एटीएम … Read more