Fundamentally Strong Chemical Stocks in India जे चांगल्या discounted price ला आहेत.

तर मित्रांनो जसं आपल्याला माहिती आहे की आपल्या आजूबाजूला सगळे सेक्टरमध्ये केमिकल्स चा वापर होत असतो मग ते खाण्यामध्ये असेल किंवा आपल्या हाऊस होल्डिंग गोष्टींमध्ये, किंवा फार्मासिटिकल मध्ये असेल, कोणत्याही प्रकारच्या कलर पासून ते बिल्डिंग मटेरियल पर्यंत सगळ्याच गोष्टींमध्ये केमिकल वापरण्यात येतो. पण हाच केमिकल सेक्टर आत्ता सध्या खूप खाली पडलेला आहे तर चला पाहूया कोणत्या चांगले स्टॉक्स आहेत की जे आता खूप जास्त चांगल्या डिस्काउंट मध्ये आपल्याला मिळतात.

Best Chemical Stocks in India
Best Chemical Stocks in India

SRF Ltd (Rs.2395)

तरी कंपनी टॉप पासून ही थोडीशी खाली आलेली आहे पण खूप टाईम झालं कन्सोलिडेशन फेजमध्ये आहे. कंपनी 70 हजार करोड मार्केट कॅप ची आहे . 

Deepak Nitrite Ltd (Rs.2220)

ही कंपनी सुद्धा खूप उत्तम प्रकारे कार्यरत आहे ही basic intermediate , fine and speciality chemicals phelonics, performance products हा त्यांचा प्रॉडक्ट पोर्टफोलिओ आहे

यांचे 30000 करोडचे मार्केट कॅप आहे.

Vinati Organics (Rs 1650)

हे सुद्धा कंपनी टॉप पासून 30% डाऊन आहे. ही सुद्धा कंपनी speciality organic intermediate आणि monomers हे बनवते. कंपनीचे मार्केट कॅप सोळा हजार करोड आहे. 

Fine organics (Rs.4200)

ही कंपनी oleo chemicals additives चे मॅन्युफॅक्चरिंग सप्लाय डिस्ट्रीब्यूशन करते याचा उपयोग फुड प्लास्टिक कॉस्मेटिक्स कोटिंग वेगवेगळ्या ॲप्लिकेशन मध्ये होते . कंपनीचे मार्केट कॅप 13000 करोडचे आहे. 

Aarti industries (Rs.670)

ही सुद्धा कंपनी आत्ता चांगल्या डिस्काउंटेड प्राईस मध्ये उपलब्ध आहे ही कंपनी फार्मसीटीकल्स आणि स्पेशलिटी केमिकल्स मध्ये मॅन्युफॅक्चरिंग मध्ये कार्यरत आहे. कंपनीचे मार्केट कॅप 24,400 करोडचा आहे.

Read More – Share Market

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top