पहा कोणती आहे ती कंपनी जी भारत मध्ये Semiconductor Plant उभारणार आहे ! पहा कंपनी काय काम करते

मुरूगप्पा ग्रुप ची एक कंपनी CG Power and Industrial यांनी Renesas Electronics America आणि Stars Microelectronics यांचा सोबत पार्टनर्शिप करून भारतामध्ये semiconductor ची असेंबली त्याच बरोबर चाचणी साठी सेटअप करणार आहेत .

कंपनी ने असेही त्यांचा जोइंट वेंचर अग्रीमेंट मध्ये  सांगितले आहे की “सर्व टर्म्स आणि कंडिशन या समाधान पूर्वक मान्य झाल्यावर त्याच बरोबर गवर्नमेंट च्या पॉलिसी नुसार मंजूरी मिळाल्यावर च गुंतवणूक पूर्ण रित्या पार पडली जाईल “ त्याच बरोबर राज्य सचिव राजीव चंद्रशेखर यांनी भारताच्या सेमीकंडक्टर ecosystem ला विकसित करण्यासाठी खूप शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

CG Power and Industrial ही 85 वर्ष जुनी, Murugappa group ची कंपनी आहे ,ही कंपनी sustainable electric energy चे व्यवस्थापन त्याचबरोबर त्याचे प्रयोग हे , कंझुमर त्याचबरोबर इंडस्ट्रीज साठी करण्यात कार्यरत आहे .

सेमीकंडक्टर हे एक भौतिक उत्पादन आहे ज्यामध्ये सामान्यतः सिलिकॉन असते, जे काचेसारख्या इन्सुलेटरपेक्षा जास्त वीज चालवते, परंतु तांबे किंवा ॲल्युमिनियमसारख्या शुद्ध कंडक्टरपेक्षा कमी असते. ज्या इलेक्ट्रॉनिक घटकामध्ये तो राहतो त्याच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांची चालकता आणि इतर गुणधर्म अशुद्धतेच्या परिचयाने बदलले जाऊ शकतात, ज्याला डोपिंग म्हणतात. सेमीस किंवा चिप्स म्हणूनही ओळखले जाणारे, सेमीकंडक्टर संगणक, स्मार्टफोन, उपकरणे, गेमिंग हार्डवेअर आणि वैद्यकीय उपकरणे यासारख्या हजारो उत्पादनांमध्ये आढळू शकतात.

cg power या कंपनी बद्दल थोडे जाणून घेऊ , सीजी पावर ही कंपनी आहे ज्यांचा मेन बिझनेस जो आहे तो इंडस्ट्रियल सिस्टमचा आहे. 79% त्यांचा बिजनेस इंडस्ट्रियल सिस्टमचाच आहे यामध्ये वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत. जसे की,
१) मोटर्स अँड ड्राईव्ह (७९% बिझिनेस)
low tension AC motor 36%
DC motors 29%
alternators
large industrial motors 16%
fractional horsepower motors 26%
drives 4%
exports from India
imports

ही कंपनी रेल सेक्टरमध्ये सुद्धा एंटर केली आहे आता रेल्वेमध्ये ज्या मोटर्स असणारे तिथे सुद्धा सप्लाय ही कंपनी करणार आहे. कंपनी वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये एंटर करू इच्छित आहे. रेल्वेमध्ये सुद्धा खूप चांगली डिमांड येत आहे आणि कंपनी सुद्धा चांगली काम करत आहे. कंपनीला Q१-२०२४ मध्ये 845 कोपर्डीच्या ऑर्डर बुक आली आहे रेल्वे सेगमेंट मधून.

२) पावर सिस्टम्स (२१%)
यामध्ये हे पावर ट्रान्सफॉर्मर डिस्ट्रीब्यूशन ट्रान्सफॉर्मर, सर्किट ब्रेकर्स हे बनवतात आणि यांचा मार्केट त्यामध्ये कमी आहे पण एरिया मात्र तो खूप मोठा आहे ओव्हरऑल.
यांच्याकडे 4900 करोडची ऑर्डर बुक आहे त्यामधली 2900 करोडची ऑर्डर बुक ही पावर सिस्टीम चीच आहे असे कंपनी सांगत आहे. म्हणजे या सेगमेंट मध्ये सुद्धा कंपनी चांगले परफॉर्म करू शकते असं मॅनेजमेंटचे म्हणणं आहे.

कंपनीची व्हॅल्युएशन ही सुद्धा बऱ्यापैकी जास्त आहे आता ही व्हॅल्युएशनला कंपनी मॅच करते का कसे रिझल्ट शो करते का कंपनीची ग्रोथ त्या प्रकारे होईल का आणि झाल्यावर कंपनीचे मॅनेजमेंट ते कसे मेंटेन करेल ही सुद्धा विचार करण्यासारखी गोष्ट आहे.

अधिक वाचा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top