Renewable energy मधला हा penny stock तुम्हाला माहित आहे का ?

तर मित्रांनो आपल्याला माहितीच आहे की फ्युचर ओरिएंटेड बिजनेस मध्ये जर का सध्या कुठली थीम असेल तर ती आहे renewable energy . हा सेक्टर आपल्याला सगळ्यांनाच माहिती की किती वेगाने पुढे जात आहे कारण सरकार या सेक्टरला घेऊन खूप जास्त अग्रेसिव्ह आहे आणि सरकारचे विजन आहे की 2070 पर्यंत आपण पूर्णपणे एनर्जीसाठी इंडिपेंडेंट असु. 

renewable energy या सेक्टरमध्ये अनेक penny stock असे आहेत जे रोज अप्पर वर Upper Circuit लावत आहेत. आणि आपण सुद्धा रोज अशा स्टॉकच्या शोधात असतो की जो आपल्याला Multi-Bagger Return देईल. यामध्ये इतका स्कोप आहे की छोट्यातल्या छोट्या कंपनी म्हणजेच Penny stock पासून ते मोठ्यातल्या मोठ्या कंपनी पर्यंत सगळ्यांचीच वाढ खूप जोरात होण्याची शक्यता आहे कारण सेक्टरच इतका मोठा आहे की सगळे असे बिझिनेस जे renewable energy मध्ये कार्यरत आहेत त्या सगळ्यांनाच काही ना काही काम मिळणार व ते फायदा कमवू शकतात आणि त्याचा परिणाम आपल्याला शेअर प्राईस मध्ये दिसू शकतो.

तर आज आपण अशाच एका Micro Cap कंपनी बद्दल बोलणार आहोत. ही कंपनी डिसेंबर 2023 पर्यंत 100-150 Rs त्यामध्ये कन्सोलीडेट होत होती पण डिसेंबर नंतर मात्र या कंपनीने सलग 3X रिटन दिलेले आहेत.

कंपनी काय करते ?

ही कंपनी आहे Zodiac Energy Ltd. कंपनी solar power generation plant installation करण्याच्या बिजनेस मध्ये आहे. Share Price सध्या Rs.437 बघायला मिळते.

Zodiac energy चे Clients कोण कोण आहेत ?

ह्या कंपनीमध्ये बघण्याची इंटरेस्टिंग गोष्ट अशी की कंपनीचे क्लायंट्स. कंपनीच्या क्लायंट्स मध्ये समावेश आहे NIRMA , Toyota, Honda, SBI, Indian oil, L&T, Bank of baroda, ISRO, BOSCH, IRCTC, DECATHLON,ZYDUS, TORRENT POWER, Adani…and So on… अशी खूप मोठी यादी आहे. यादी किंवा अंन्य माहिती बघण्यासाठी तुम्ही visit करू शकता Zodiacenergy.com वर. 

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

कंपनीचा P.E. Ratio 90 आहे.

हा स्टॉक पेनिस स्टॉक तर आहेच मग याच्यात गुंतवणूक केली पाहिजे का तर मित्रांनो एक शहाणा इन्वेस्टर तोच असतो जो विचारपूर्वक डिसिजन घेतो मग इथे जर काही मायक्रो कॅप कंपनी आहे आणि कंपनीचे काम जर का चांगले असेल तरी इथे सगळ्यात कमी इन्व्हेस्टमेंट किंवा फक्त स्टडी किंवा एनालिसिस साठी एकदम छोटीशी गुंतवणूक आपण करणे योग्य अगदी दोनशे चारशे रुपये. ऍनालिसिस करून त्यांचा रिझल्ट बघून कंपनीचा बिझनेस बघून मग हळूहळू हळू हळू गुंतवणूक वाढवणे हेच शहाणपणाचे. काही काही गुंतवणूकदार असे असणार की जे एकदमच अशा कंपनीमध्ये मोठ्या अमाऊंट गुंतवून मोकळे होणार आणि नंतर स्टॉक मार्केटला जुगार म्हणून मोकळे होणार पण असे नसते मित्रांनो आपला डिसिजन मॅटर करतो त्यामुळे अशा कंपनी ज्या खूप छोट्या आहेत नॅनो कॅप मायक्रो कॅप यामध्ये अगदी मिनिमम अशी गुंतवणूक आपण करू शकतो.
कंपनीच्या सेल्स बद्दल बोलायचं म्हणले तर ते मध्ये आपल्याला कन्सिस्टन्सी दिसत नाही क्वार्टरली. पण जर का वार्षिक रिझल्ट त्यांचे बघितले तर आपल्याला कंपनीच्या मार्केट कॅप नुसार कंपनीची वाढ ही हळूहळू आणि त्यातल्या त्यात चांगल्या प्रकारे होत आहे पण कंपनी ही फक्त साडेपाचशे करोडची असल्याकारणाने आपण आणखी काही रिझल्ट येण्याची वाट बघणे गरजेचे आहे मग हळूहळू गुंतवणूक करण्याचा विचार आपण करू शकतो.

हे कोणत्याही प्रकारचे recommendation नाहीये कारण Penny stocks किंवा microcap किंवा अन्य छोट्या कंपनीमध्ये गुंतवणूक करणे हे खूप रिस्की असते यामध्ये volatility सुद्धा खूप असते.

1 thought on “Renewable energy मधला हा penny stock तुम्हाला माहित आहे का ?”

  1. Pingback: ही आहे Renewable Energy Stock List 2024. जाणून घेऊ.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top