BOB Monsoon Offer: बँक ऑफ बडोदाची मान्सून धमाका ठेव योजना जाणून घ्या आणि योग्य बचतीस सुरुवात करा

bob-mansoon-thev-yojana

बँक ऑफ बडोदा ही बँक भारतीय सरकारी सार्वजनिक क्षेत्रातील बँक म्हणून ओळखली जाते. या बँकेचे मुख्य कार्यालय गुजरात, वडोदरा येथे आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया नंतर ही भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी तिसरी बँक आहे. सतत ग्राहकांना नवनवीन  बचत आर्थिक सादर करणे, ग्राहकांना उत्तम आर्थिक सेवा पुरविणे यामध्ये बँक ऑफ बडोदा बँक चांगले काम करीत आहे.  

बँक ऑफ बडोदाची ग्राहकांसाठी पावसाळी भेट

बँक ऑफ बडोदाने नवीन विशेष एफडीला मान्सून धमाका ठेव योजना असे नाव देण्यात आले आहे. नियमित एफडी योजनेतही बँकेने सुधारणा केली आहे. बँकेच्या नवीन एफडी योजनेला मान्सून धमाका ठेव योजना असे नाव देण्यात आले आहे. बँकेने ग्राहकांसाठी नियमित एफडी योजनेतही सुधारणा केली आहे. बँक ऑफ बडोदा ग्राहकांना 333 दिवसांची आणि 399 दिवसांची उच्च व्याजाची एफडी घेऊन आली आहे. चला तर मग जाणून घेऊ या एफडीचे व्याजदर कितीने वाढले आहेत. BOB monsoon offer

मान्सून धमाका ठेव योजना

यावर्षीचा पावसाळ्यात करा बचतीला सुरुवात तेही बँक ऑफ बडोदाच्या मदतीने. कारण बँक ऑफ बडोदा घेऊन आले आहे मान्सुन धमाका ठेव योजना. यानिमित्त बँकेने एफडीचे दर बदलले आहेत. चला जाणून घेऊ नवे दर काय आहेत.

बँक ऑफ बडोदाने सादर केले नवीन एफडी दर

·      7 दिवस ते 14 दिवसांची एफडी केल्यास सामान्य ग्राहकांना 4.25 टक्के व्याज आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी: 4.75 टक्के व्याज देण्यात येणार आहे.

·      15 दिवस ते 45 दिवसांची एफडी केल्यास सामान्य ग्राहकांना 6 टक्के व्याज आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 6.50 टक्के व्याज देण्यात येणार आहे.

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

·      46 दिवस ते 90 दिवसांची एफडी केल्यास सामान्य ग्राहकांना 5.50 टक्के व्याज आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 6 टक्के व्याज देण्यात येणार आहे.

·      91 दिवस ते 180 दिवसांची एफडी केल्यास सामान्य ग्राहकांना 6.00 टक्के व्याज आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 6.10 टक्के व्याज देण्यात येणार आहे.

·      181 दिवस ते 210 दिवसांची एफडी केल्यास सामान्य ग्राहकांना 5.75 टक्के व्याज आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 6.25 टक्के व्याज देण्यात येणार आहे.

·      211 दिवस ते 270 दिवसांची एफडी केल्यास सामान्य ग्राहकांना 6.15 टक्के व्याज आणि  ज्येष्ठ नागरिकांना  6.25 टक्के व्याज देण्यात येणार आहे.

·      271 दिवस आणि त्याहून अधिक किंवा 1 वर्षापेक्षा कमी दिवसांसाठी एफडी केल्यास सामान्य ग्राहकांसाठी 6.25 टक्के व्याज आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी: 6.75 टक्के व्याज देण्यात येणार आहे. BOB monsoon offer

दिवस मान्सून धमाका ठेव योजना 333 दिवसांसाठी

·      सर्वसामान्यांसाठी: 7.15 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.65 टक्के

·      360 दिवसांची एफडी केल्यास  सामान्य लोकांसाठी: 7.10 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.60 टक्के व्याज देण्यात येणार आहे.

·      1 वर्ष – सामान्य लोकांसाठी: 6.85 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.35 टक्के

·      मान्सून धमाका ठेव योजना 399 दिवसांसाठी

·      सामान्य लोकांसाठी: 7.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.75 टक्के

·      1 वर्ष ते 400 दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी एफडी केल्यास सामान्य लोकांसाठी 6.85 टक्के व्याज आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.35 टक्के व्याज देण्यात येणार आहे.

·      400 दिवसांपेक्षा जास्त आणि 2 वर्षांपर्यंत एफडी केल्यास सामान्य ग्राहकांसाठी  6.85 टक्के व्याज आणि  ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.35 टक्के व्याज देण्यात येणार आहे. BOB monsoon offer

·      2 वर्षांपेक्षा जास्त आणि 3 वर्षांपर्यंत – सामान्य लोकांसाठी: 7.15 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.65 टक्के

·      3 वर्षांपेक्षा जास्त आणि 5 वर्षांपर्यंत – सामान्य लोकांसाठी: 6.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.00 टक्के

·      5 वर्ष ते 10 वर्षांपेक्षा जास्त काळासाठी एफडी केल्यास सामान्य लोकांसाठी 6.50 टक्के व्याज आणि  ज्येष्ठ नागरिकांसाठी: 7.50 टक्के व्याज देण्यात येणार आहे. 

Leave a comment