तुमच्या नावावर गाडी असेल परंतु वाहन चालकाकडून अपघात झाल्यास किती शिक्षा होऊ शकेल जाणून घ्या! | Car Accident Attorney

तुम्ही तुमची कार पिकनीकसाठी, गावी जाण्यासाठी किंवा इतर कोणत्याही कारणासाठी तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना देत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आपल्या नावावर असलेल्या कारमुळे अपघात झाल्यास वाहन मालकाला जबाबदार धरले जाते का? वाहन चालकाकडून अपघात झाल्यास कोणत्या कायद्यांतर्गत शिक्षा होते? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या लेखात मिळणार आहेत. त्यामुळे लेख शेवटपर्यंत वाचा आणि जबाबदारीने ड्रायव्हिंग करा.  Car accident attorney

Car Accident Attorney
Car Accident Attorney

परिवहन कायदा काय सांगतो?

परिवहन मंत्रालयाच्या मोटार वाहन कायद्यात असे नमूद करण्यात आले आहे की, एखाद्या कारच्या वाहन चालकाकडून अपघात झाल्यास त्यासाठी वाहन मालक आणि विमा कंपनीस जबाबदार ठरवले जाऊ नये.

वाहन मालकाला त्याच्या वाहनामुळे झालेल्या अपघाताची कोणतीही माहिती नसेल तर त्याची वाहनमालक जबाबदारी घेत नाही. त्यासाठी वाहन मालकाला अटक किंवा कायद्याच अडकवले जाऊ शकत नाही. जास्तीत जास्त पोलीस त्याला नोटीस पाठवू शकतात तसेच चौकशीसाठी पोलीस चौकीत बोलावू शकतात. Car accident attorney  

अपघात झाल्यास संपूर्ण जबाबदारी कोणाची?

वाहन मालक आणि वाहन चालक वेगवेगळे असतील तर अपघाताची जबाबदारी दोघांचीही असणे नियमबद्ध आहे. परंतु नवीन मोटार वाहन कायद्यांतर्गत कोणत्याही प्रकारच्या अपघातात केवळ आणि केवळ वाहन चालकालाच जबाबदार ठरवले जाते.

इतकेच नाही तर वाहनचालकाला 6 वर्षांची शिक्षा आणि 50 हजार रुपयांता दंड देखील न्यायलयाकडून ठोठावला जातो. वाहन चालकाकडून एखाद्या अपघातात व्यक्ती मृत्यूमुखी पडल्यास किंवा गंभीर जखमी झाल्यास पोलीस कारचालकाच्या विरोधात भारतीय दंड विधानांतर्गत कलम 279, 304 आणि 304 अ-  अंतर्गत गुन्हा नोंदवतात.

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

कलम 279 अंतर्गत शिक्षा झाल्यास कारचालकास सहा महिन्यांतर्गत कारावसाची शिक्षा होऊ शकते. इतकेच नाही 304 आणि 304 अ अंतर्गत वाहन चालक दोषी आढळल्यास त्यास 10 वर्षे तुरुंगवास किंवा जन्मठेपेची शिक्षा देखील होऊ शकते. Car accident attorney  

त्यामुळे तुम्ही वाहन चालक असाल तर गाडी अत्यंत जबाबदारीने चालवा आणि स्वतःच्या आणि इतरांच्या जीवाला धोका होणार नाही अशी ड्रायव्हींग करा. Car accident lawyer

Leave a comment