Yamaha RX 100 बाईक भारतात 80KM रेंजसह आणि अत्यंत कमी किंमतीत लॉन्च केली जाणार.

 क्वचितच असा बाईक रायडर असेल ज्याने  Yamaha RX 100 या बाईकचे स्वप्न बघितले नसेल. तरुणाईमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेली ही टूव्हिलर  काही वर्षांपूर्वी  बंद करण्यात आली होती, आता मात्र तीच बाईक नव्या फिचर्ससह आणि जबरदस्त लूकसह कंपनीने भारतीय बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी लवकरच ही बाईक लॉन्च करण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या समोर येत आहे. याशिवाय, यामध्ये 80KM चा उत्कृष्ट मायलेज आणि अनेक प्रगत वैशिष्ट्ये देखील असल्याचे सांगण्यात येते. चला तर मग Yamaha RX 100 जुन्या पण नव्या अपडेडेट मॉडेलसह लाँच होणाऱ्या या बाईकबद्दल अधिक माहिती मिळवूया.

YAMAHA rx100 electric
YAMAHA rx100 electric

यामाहा RX 100 चे शक्तिशाली इंजिन

सर्वप्रथम, यामाहा कंपनीने लॉन्च केल्या जाणाऱ्या Yamaha RX 100 च्या पॉवरफुल इंजिनबद्दल बोलायचेच  तर आम्ही तुम्हाला सांगतो की, यामध्ये 100 सीसी सिंगल सिलेंडर एअर कूल्ड इंजिन वापरण्यात आले आहे. हे शक्तिशाली इंजिन 50 Ps ची कमाल पॉवर आणि 77 Nm टॉर्क निर्माण करण्यास सक्षम असेल. या पॉवरफुल इंजिनसह ही बाईक 1 लिटर पेट्रोलमध्ये सुमारे 80 किलोमीटरचे मायलेज देऊ शकते. आहे की नाही मजेदार. चला तर मग ही नवीन बाईक घेण्याची ज्यांची ज्यांची इच्छा आहे त्यांनी थोडा काळ वाट पहा. आता काही दिवसांतच यामहा Yamaha RX 100 बाईक बाजारात आणणार आहे.

शक्तिशाली इंजिन आणि उच्च मायलेज

Yamaha RX 100 मध्ये शक्तिशाली इंजिन आणि उच्च मायलेज सोबतच  बाईक लवर्सला अनेक प्रगत वैशिष्ट्ये पाहायला मिळतील जी आजकालच्या बाइक्समध्ये दिसतात. यामध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, फ्युएल इंजेक्शन सिस्टीम, डीआरएलएस, एलईडी हेडलाईट, एलईडी ऑइल लाइट, फ्युएल गेज, ओडोमीटर, ट्रिप मीटर आणि स्पीडोमीटर यांसारख्या बाईकमधील अनेक प्रगत वैशिष्ट्ये Yamaha RX 100 मध्ये देखील उपलब्ध आहेत.

Yamaha RX 100 ची किंमत

Yamaha कंपनीने बनवलेली आणि नव्याने भारतीय बाजारात येणारी Yamaha RX 100 बाईक स्वस्त दरात लॉन्च केली जाईल असे सांगितले जात आहे.  जेणेकरून सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये ही बाईक सहज घेता येईल, आमहा कंपनी ही बाईक भारतीय रस्त्यांवर 1.25 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च करू शकते.

1 thought on “Yamaha RX 100 बाईक भारतात 80KM रेंजसह आणि अत्यंत कमी किंमतीत लॉन्च केली जाणार.”

Leave a comment