ही आहे Renewable Energy Stock List 2024. जाणून घेऊ.

Renewable Energy Stock List – तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सध्या रीनिवेबल सेक्टर हा खूप जास्त बूम मध्ये आहे शेअर मार्केटमध्ये. कारण सरकार आता रिन्यूएबल सेक्टरला घेऊन खूप जास्त अग्रेसिव्ह आहे आपल्याला हे माहीत असणे गरजेचे आहे की सध्या या क्षेत्रामध्ये म्हणजेच रिनेबल क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या टॉपच्या कंपनीत कोणत्या आहेत आणि त्यांची यादी आपण पुढे पाहूया.

Renewable Energy Stock List
Renewable Energy Stock List

१. TATA POWER

पहिली कंपनी आहे टाटा मोटर्स ही कंपनी वर्टीकली इंटिग्रेटेड पॉवर कंपनी आहे लार्जेस्ट म्हणजेच व्हर्टिकल इंटिग्रेटेड म्हणजेच याच्यामध्ये जे ऑपरेशन्स असतात ते संपूर्ण कंपनी चे संपूर्ण इंटरनल ऑपरेशन्स असतात म्हणजेच कंपनी कोणत्याही प्रकारे एक्स्टर्नल कॉन्ट्रॅक्टर्स किंवा सप्लायर वर डिपेंड नसते

कंपनीने जवळपास 45 टक्के ची कंपाउंड ॲनिमल ग्रोथ ही मागच्या पाच वर्षांमध्ये दाखवली आहे जी की खूप उत्तम आहे आणि कंपनी डिवीडड साठी पण ओळखली जाते.

कंपनी सध्या 5.6 गीगावट ची ग्रीन एनर्जीचा कंपनीचा पोर्टफोलिओ आहे आणि कंपनी सध्या प्लॅन करते की 2030 पर्यंत 25 गिगावॅट पर्यंत एक्सपांड करेल.

२. NTPC 

स्टॉक आहे एनटीपीसी कंपनीची आहे ही बल्ब मध्ये पावर जनरेट करते आणि जी स्टेट्स युटिलिटी असतात तर त्यांनाही सेल करते कंपनी ही लार्जेस्ट पॉवर युटिलिटी आहे त्याची कॅपॅसिटी 73,824 मेगा वॅट आहे आणि कंपनी आता प्लॅन करत आहे की 130 गिगावॅट 2032 पर्यंत एक्सपांड करेल आणि त्यामध्ये ६० रीनिवेबल एनर्जी साठीची कॅपॅसिटी असेल.

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

कंपनीचा कॅपेक्स जो आहे फायनल इयर २०२४ मधे हा 22, 454 करोडचा आहे

३. JSW ENERGY 

कंपनीचे विजन जे आहे ते असं आहे की 2025 पर्यंत १० गीगावॅट रिनेबल एनर्जी ची कॅपॅसिटी त्यांना बनवायचे आहे आणि 2030 पर्यंत ती कॅपॅसिटी २० गिगवेट करण्याचं त्यांचं टार्गेट आहे. ही कंपनी सुद्धा डिव्हीडंड साठी ओळखली जाते.

४. SJVN

कंपनी एनर्जी जनरेशन बिजनेस मध्ये आहे याची कंपनी सुद्धा चांगला डिव्हिडंट देते या कंपनीचा कॅपेक्स प्लॅन हा पुढच्या वर्षी पर्यंत बारा हजार करोडचा आहे कंपनी सध्या दहा हजार मेगावॅट रिनेबल एनर्जी तयार करण्याच्या प्लॅनमध्ये आहे पुढच्या तीन वर्षांमध्ये आणि 2030 पर्यंत 25 ची एनर्जी प्रोड्यूस करण्याचे कॅपॅसिटी चे त्यांचे टार्गेट आहे.

५ . ZODIAC ENERGY

ही कंपनी एक पेनी स्टॉक आहे. पण या कंपनीची ग्रोथ हे ठीकठाक आहे त्याचबरोबर कंपनीचा जर का क्लायंटल बेस बघितला तर तो देखील खूपच चांगला आहे खूप मोठ मोठ्या कंपनीत या कंपनीचे क्लायंट आहेत पण कंपनीचा PE हा ८२.६ म्हणजेच जास्त आहे आणि ही कंपनी सोलार पॉवर जनरेशन प्लांट इन्स्टॉल करण्याच्या बिझनेस मध्ये आहे.

६ . BOROSIL RENEWABLES :

कंपनी Iron आणि Solar Glass मॅन्युफॅक्चरिंग करते. कंपनीने रिटर्न्स पण चांगले दिले आहेत कंपनी चे ६५०० करोड चे मार्केट कॅप आहे. कंपनीमध्ये 60% प्रमोटर ची होल्डिंग FII ची ४.५% पब्लिकचे 33% अशी आहे.

७ . Avalon Tech

ही कंपनी पावर ,रेल, क्लीन एनर्जी अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये इक्विपमेंट बनवण्याचे काम करते. ही कंपनी वर्ल्डची लीडिंग रिनेबल एनर्जी इक्विपमेंट मॅन्युफॅक्चर कंपनी आहे. त्या कंपनीचे 12 मॅन्युफॅक्चर युनिट आहे.

डिसकलमेर : आम्ही इथे कुठल्याही स्टॉक चा सल्ला देत नाहीय। ही Renewable Energy Stock List केवळ माहिती म्हणून दिली जात आहे.

Read More – Share Market

Leave a comment