Vijay Kedia – तर आज आपण बोलणार आहोत एका अशा इन्वेस्टरच्या बाबतीत ज्याचे नाव आपण कधी ना कधी न्यूज मीडियामध्ये हे ऐकले असणार त्यांना कधी ना कधी टीव्हीवर आपण पाहिले असणार ते म्हणजे विजय केडिया. तर Vijay Kedia यांचा जन्म हा एका अशा फॅमिली मध्ये झाला त्यांचे बॅकग्राऊंड शेअर मार्केटमध्ये होते.
ते 14 वर्षाच्या असताना त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला ती जशी जशी मोठे होत गेले तसं त्यांची पैसे कमवण्याची इच्छा वाढत गेली आणि त्यांनी त्यांचा फॅमिली बिझनेस जो स्टॉक ब्रोकिंग चा होता तो जॉईन केला पण त्यांना त्यामध्ये समाधान मिळत नव्हते मग त्यांनी स्वतःच शेअर्स बाईंग सेलिंग सुरू केली तेही वयाच्या 19 व्या वर्षी. त्यांना त्यामध्ये सुरुवातीला तू खूप चांगली यश मिळाले पण ते म्हणतात ना की बिगेनर्स लक. पण नंतर नंतर त्यांचा खूप नुकसान होऊ लागले
ते ट्रेड करत असताना त्यांना मात्र एक मोठा लॉस झाला तो म्हणजे त्या काळाची 70 हजार रुपये आणि तो शेअर होता हिंदुस्थान मोटर्स त्या दरम्यान त्यांच्या आईने त्यांना काही सोन्याचे दागिने दिले आणि सांगितले याने वाटल्यास लॉस भरून निघत असेल तर पहा आणि त्यांना खूप वाईट सुद्धा वाटले. मला केली त्यांचा तो लॉस भरून निघाला .त्यामुळे त्यांनी नंतर ट्रेडिंग सोडण्याचा निर्णय घेतला मग ते छोटे-मोठे बिजनेस त्यांनी ट्राय केले ते मटेरियल सप्लाय का टी कंपनीला करायला लागले पण ते सुद्धा फेल झाला मग त्यांनी पुन्हा स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग सुरू केली. आणि काही काळ गेल्यानंतर म्हणजेच दहा वर्षे जवळपास ते मार्केटमध्ये ॲक्टिव्ह होते ऍज अ ट्रेडर पण त्यांना नंतर लक्षात आले की आपण एवढा वेळ यामध्ये घालवतोय पण आपल्याला फायदा मात्र काही होत नाहीये जे काही कमवतोय त्यातच ते आपण घालवतोय
Vijay Kedia हे नंतर इन्व्हेस्टिंग कडे वळाले पण तेव्हा इन्वेस्टींग बद्दल कोणी जास्त सांगत नव्हते म्हणजे त्यांचे सिक्रेट्स किंवा रेशन बद्दल माहिती हे कोणी सांगत नव्हते की कस एखाद्या बिजनेस ला एनालिसिस करायचं. मग तेव्हा विजय केडिया यांनी एक म्हणजे ट्रायल एंड एरर करून ते नवीन नवीन गोष्टी ट्राय करायचे त्यातून शिकायचे आणि दुसरं म्हणजे ऑब्झर्वेशन ते म्हणजे दुसऱ्यांनी काही चुका केल्यात किंवा कुठले डिसिजन घेतलेत यावरून शिकायचे.
एक उदाहरणांमध्ये असे की त्यांनी एकदा त्यांच्या मित्राला बोलताना ऐकले की त्यांचा असा असा लॉस झाला आणि तो यामुळे कारण त्या मित्राने हाय पी इ रेशो वाल्या स्टॉक मध्ये गुंतवणूक केली हे ऐकून विजय यांनी पी इ च्या बाबतीत माहिती घ्यायला सुरू केली तर अशा प्रकारे ते स्वतःला अपडेट करत राहिले आणि त्या अजूनही तसेच करतात. 1989 मध्ये ते मुंबईला आले कोलकात्यावरून कारण त्यांना सांगितले की शेअर मार्केटचे बाजाराचे सूत्र हे मुंबई मधून चालतात मेन सोर्स मुंबई आहे.
ते मुंबईला येताना 35 हजार रुपये त्याकाळचे घेऊन आले होते आणि त्यांनी पूर्णपणे ते पैसे पंजाब ट्रॅक्टर मध्ये गुंतवले आणि तो शहर पुढच्या तीन वर्षांमध्ये चार-पाच पट वाढला आणि त्यांनी मग 1992 मध्ये तो शेअर विकला त्यानंतर त्यांनी एसीसी सिमेंट मध्ये गुंतवले पण हर्षद मेहता बुलरान चालू होता त्यामध्ये एसएससी 300 पासून ते तीन हजारापर्यंत गेला त्यामुळे विजय किडे यांना खूप चांगला नफा झाला आणि त्यांनी सगळे शेअर्स विकले कारण त्यांना वाटले की हे ओवर व्हॅल्यूड आहेत त्यामध्ये त्या पैशांनी त्यांनी मुंबईमध्ये घर घेतले आणि बाकीचे काही पैसे हे स्कूल असे स्टॉक मध्ये invest केले.
त्यामुळे Vijay Kedia यांना खूप चांगला नफा झाला आणि त्यांनी सगळे शेअर्स विकले कारण त्यांना वाटले की हे ओवर व्हॅल्यूड आहेत त्यामध्ये त्या पैशांनी त्यांनी मुंबईमध्ये घर घेतले आणि बाकीचे काही पैसे हे परत स्टॉक मध्ये गुंतवले पण जसा बुल रन संपला हर्षद मेहता स्कॅम बाहेर आला तसे सगळे स्टॉक्स खाली पडले आणि तेव्हा विजय केडिया यांची इन्व्हेस्टमेंट सुद्धा पुन्हा शून्य झाली त्यातून त्यांना कळाले की ते अंदाजे कुठल्याही कंपनीमध्ये गुंतवत होते आणि लकीली त्यांना फायदा होत होता पण आता त्यांनी त्यांची फेलॉसॉफी बदलली व कंपन्यांचा स्टडी करायला सुरुवात केली.
त्यांनी आता स्वतःचा अभ्यास करून कंपनीमध्ये बंद व्हायला सुरू केली तर त्यांची पहिली कंपनी जी त्यांनी स्टडी करून गुंतवली होती ती होती एजेस लॉजिस्टिक तर या कंपनीचा शेअर त्यांनी 14 रुपयाला घेऊन पाचशे रुपयाला विकला होता जवळपास 40 पट यामध्ये त्यांना नफा मिळाला होता त्यानंतर अतुल ऑटो यामध्ये त्यांनी गुंतवले हा सुद्धा शेअर पाच ते दहा रुपयांमध्ये घेतला होता आणि पाचशे रुपयाला विकला तर असे मल्टी फोल्ड रिटर्न त्यांना मिळाले त्यांच्या म्हणण्यानुसार एका इन्व्हेस्टर मध्ये तीन गोष्टी असणं खूप गरजेचे आहे एक म्हणजे नॉलेज नंतर करेन आणि मग पेशंस.
त्यांचे फिलॉसॉफी गुंतवणुकीला घेऊन हे खूप सिम्पल आहे ते का एक्झाम्पल मध्ये हे सांगतात की असे समजा की एक हायवे आहे त्याच्यावरती एक कार एक ड्रायव्हर चालवत आहे आणि त्याच्यामध्ये पॅसेंजर्स बसले आहेत. या उदाहरणांमध्ये हायवे म्हणजे त्या कंपनीची ग्रोथ ,कार म्हणजे कंपनी, ड्रायव्हर म्हणजे कंपनीचा मॅनेजमेंट आणि पॅसेंजर म्हणजे इन्वेस्टर्स. याचा अर्थ जर का कार साधी जरी असेल पण रस्ता चांगला आहे आणि मॅनेजमेंट चांगले तर ड्रायव्हर म्हणजेच मॅनेजमेंट ही पॅसेंजर ला त्यांच्या डेस्टिनेशन ला नक्की पोहोचवणार पण जर ग्रोथ चांगले म्हणजेच रस्ता चांगला आहे कार सुद्धा चांगली आहे पण जर का ड्रायव्हरच खराब असेल तर त्याचा काहीच उपयोग नाही. Vijay Kedia हे मॅनेजमेंट ला घेऊन खूप अलर्ट असतात
Vijay Kedia हे सगळ्या नवीन गुंतवणूकदार यांना एकच सल्ला देतात की स्टॉक मार्केट हे खूप वोला टाईल आहे त्यामुळे तुमचा एक फिक्स इन्कम सोर्स हा तुम्ही आधी बनवा त्यानंतर तुम्ही गुंतवणुकीकडे वळू शकता आणि ते सांगतात की बिझनेस न्यूज संदर्भात तुम्ही नेहमी अपडेट राहिले पाहिजे मार्केटमध्ये काय चालू आहे काय नाही चालू आहे स्कोप काय आहे असं तुम्ही व्हिजन ठेवलं पाहिजे त्यासोबत पेशंस नॉलेज स्किल हे तुम्ही अपडेट केलं पाहिजे.