Compound Interest in Marathi : तर आपण आज जाणून घेऊया की कंपाउंड इंटरेस्ट म्हणजे काय? इंटरेस्ट चे दोन प्रकार असतात एक म्हणजे सिम्पल इंटरेस्ट आणि दुसरं म्हणजे कंपाउंड इंटरेस्ट.
Compound Interest in Marathi
उदाहरण
आपण याला एका उदाहरणाने समजून घेऊया.
- १. तर पहिला आपण उदाहरण घेऊया सिम्पल इंटरेस्टचं, गृहीत धरा की तुमच्याकडे एक लाख रुपये आहेत आणि त्यावर तुम्हाला १०% टक्के इंटरेस्ट मिळणार आहे.
पहिले वर्ष १०,०००
दुसरे वर्ष १०,००० (१,००,००० वर)
तिसऱ्या वर्ष १०,००० (१,००,००० वर)
एकूण १,३०,००० (१,००,००० वर)
- २. आता आपण उदाहरण घेऊया कंपाऊंड इंटरेस्टचा
पहिले वर्ष १०,००० (१,००,००० वर)
दुसरे वर्ष ११,००० (१,१०,००० वर)
तिसरा वर्ष १२,१०० (१,२१,०००)
एकूण १,३३,१००
जर आपण फरक बघितला दोघांमध्ये तर पहिल्या केस मध्ये म्हणजेच सिम्पल इंटरेस्ट मध्ये आपल्याला एक लाख तीस हजार रुपये मिळाले म्हणजे तीस हजार रुपयाचा फायदा तेच दुसऱ्या केस मध्ये आपल्याला ते तीस हजार शंभर रुपये मिळाले म्हणजे पहिल्यापेक्षा तीन हजार शंभर रुपये जास्त मिळाले तर ही जादू असते कंपाउंड इंटरेस्ट ची.
तुम्हाला वाटत असेल की फक्त तीनच हजाराचा तर फरक आहे पण हा फरक फक्त तीन हजाराचा नाही तर जसे जसे तुम्ही कालावधी वाढवत जाल तसे तसे तुम्हाला तो फरक जो आहे हा खूप मोठा दिसून येईल
कारण सिम्पल इंटरेस्ट मध्ये फक्त साध्या प्रकारे इंटरेस्ट ॲड झालेला आहे म्हणजे जी मूळ रक्कम आहे त्याच्यावरती दहा टक्के इंटरेस्ट आणि तोच दरवर्षी मिळणार.
पण तेच दुसऱ्या ठिकाणी म्हणजे दुसऱ्या केस मध्ये जो इंटरेस्ट मिळालेला आहे तो सुद्धा मूळ रक्कम मध्ये ऍड झालेला आहे आणि त्यानंतर जो पुढच्या वर्षीचा इंटरेस्ट मिळणार तो त्या टोटल इंटरेस्ट जोडून तयार झालेल्या रकमेवर मिळणार.
म्हणजे आपण जर का लॉंग टर्म लक्षात घेतलं तर त्याचं पण एक उदाहरण घेऊ ते म्हणजे
१,००,००० चे २० वर्षांनी १०% प्रमाणे ३,००,००० रुपये होतात
तेच १,००,००० चे २० वर्षांनी १०% प्रमाणे ६,७२,७५० रुपये होतात.
मित्रांनो जेव्हा एखादी कंपनी दरवर्षी त्यांची सेल्स आणि प्रॉफिट हे वाढवतात स्वतःचा बिजनेस वाढवून तर तो सुद्धा कंपाऊंडेड कंपाऊंड इंटरेस्ट तर तो सुद्धा कंपाऊंडेड कंपाऊंड इंटरेस्ट तर तो सुद्धा कंपाउंड मध्ये कॅल्क्युलेट केला जातो.