Brezza Vs Hyundai Venue: कार लवर्समध्ये फेमस असलेल्या Maruti Brezza ला Hyundai Venue N Line कार मागे टाकणार

तुम्ही कार लवर्स असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्हाला नवनवीन कार्स ड्राईव्ह करायला आवडत असतील तर आम्ही तुमच्यासाठी अशा कारची माहिती घेऊन आलो आहोत ज्या कारने सध्या मार्केटमध्ये हंगामा केला आहे. काही महिन्यांपासून तरुणाईच्या पसंतीला उतरलेल्या Brezza कर ला सुद्धा या कारने मागे टाकले आहे. Hyundai कंपनीची Venue कार सध्या मार्केटमध्ये हंगामा करीत आहे. या कार्सचे फिचर्स पाहून कार लवर्स वेडे पिसे झाले आहेत. चला तर मग जाणून घेऊ Hyundai Venue कार बद्दल.

brezza vs hyundai venue

Hyundai Venue N Line ची किंमत

भारतीय बाजारपेठेत Hyundai Venue ही कार सध्या सुमारे 12.08 लाख ते 13.90 लाख रुपये खर्चून मिळवता येऊ शकते. बाजारात या कारचे दोन व्हेरिएँट आहेत.  मॉडेल N6 आणि N8 या दोन प्रकारांमध्ये दोन मोनोटोन आणि तीन ड्युअल टोन रंग देखील पाहायला मिळतील.

Hyundai Venue N Line ची डिझाईन

सामान्य व्हेन्यूच्या स्टाईलमध्ये  ह्युंदाई   व्हेन्यू एन लाईनचे डिझाईन खूपच वेगळे आणि आकर्षक आहे.  आता या मॉडेलमध्ये अनेक ठिकाणी लाल रंगाचे घटकही वापरले जाणार आहेत. ह्युंदाई जबरदस्त इंटेरिअर लुकची ही मार्केटमध्ये चर्चा रंगली आहे.

Hyundai Venue N Line चे इंजिन

Hyundai Venue च्या सर्वोत्तम इंजिनबद्दल बोलायचेच झाले तर आम्ही तुम्हाला असे सांगू इच्छितो की, या कारमध्ये तुम्हाला 1लीटर टर्बो पेट्रोल इंजिन देखील दिले जाईल. जे 120 Bhp आणि 172 Nm टॉर्क जनरेट करण्यात देखील यशस्वी होईल. इंजिन सहा स्पीड मॅन्युअल आणि सात स्पीड ड्युअल क्लच ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह येते. या कारमध्ये नॉर्मल, इको आणि स्पोर्ट असे तीन ड्रायव्हिंग मोड आहेत. हेच इंजिन i20 N लाईनमध्ये देखील वापरले गेले आहे. ज्याचे मायलेज 26kmpl असे म्हटले जाईल.

Hyundai Venue N Line ची जबरदस्त वैशिष्ट्ये

Hyundai Venue N Line कारच्या जबरदस्त वैशिष्ट्यांबद्दल बोलायचेच झाले तर, असे सांगता येईल की 8-इंच टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay कनेक्टिव्हिटी सारख्या सुविधा या कारमध्ये देण्यात आल्या आहेत.  ज्यामध्ये कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, अलेक्सा आणि गुगल व्हॉईस असिस्ट सपोर्ट, इलेक्ट्रॉनिक सनरूफ, ॲम्बियंट लाइटिंगसह पॉवर ॲडजस्टेबल ड्रायव्हर सीट, वायरलेस मोबाइल चार्जिंग, क्रूझ कंट्रोल आणि पॅडल शिफ्टर्स ही 26 किमी मायलेज असलेली Hyundai Venue कार देखील बाहुबली इंजिनसह ब्रेझाला उडवून देईल असे सांगण्यात येत आहे.

व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा Join Now

तुम्ही कार लवर्स असाल तर आजच हुंदाईची शो रुममध्ये जाऊन Hyundai Venue ची टेस्ट ड्राईव्ह बुक करा. आम्ही खात्री देतो नतुम्हाला नक्कीच मज्जा येईल. 

Leave a comment