लेक लाडकी योजना
मुलींना मिळू शकतात Rs.1,01,000
लेक लडकी योजना मुलींच्या शिक्षणातील आर्थिक अडथळे
कमी करण्यासाठी आहे.
‘लेक लडकी योजना’ ही
आर्थिकदृष्ट्या वंचित
कुटुंबातील मुलींच्या शिक्षण
सहाय्य साठी योजना आहे.
लेक लडकी योजना पिवळ्या
किंवा नारिंगी शिधापत्रिका असलेल्या कुटुंबातील मुलींना आहे.
मुलीसाठी महाराष्ट्राची रहिवासी असणे अनिवार्य आहे आणि जास्तीत जास्त दोन मुली असलेल्या कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला जातो.
पालकांचे आधार कार्ड, मुलीचे जन्म प्रमाणपत्र, कौटुंबिक रेशन कार्ड, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र (लागू असल्यास) अधिवास प्रमाणपत्र, मोबाइल नंबर,बँक खात्याचा तपशील
आवश्यक कागदपत्रे
अधिक वाचा