Arrow

Mutual Fund Benefits -

अगदी छोट्या रकमेपासून म्हणजे 500रुपयांपासून देखील आपण बचत सुरु करु शकतो. म्युच्युअल फंड्समधील पैसे आपण गरजेच्या वेळी कधीही काढू शकतो.

Arrow

म्युच्युअल फंड्समधील गुंतवणूकीचा कालावधी आपण निवड करु शकतो.

Arrow

म्युच्युअल फंड्सची ऑनलाईन खरेदी करता येते..

Arrow

आपल्या विविध आर्थिक ध्येयांसाठी विविध SIPच्या मदतीने आपण बचत करु शकतो.

Arrow

म्युच्युअल फंड्समध्ये जितका कालावधी जास्त तितका अधिक पैसा असा याचा अचूक फंडा आहे.

Arrow

म्युच्युअल फंड्समध्ये आपण गुंतवणूक करतो त्यावेळी आपल्याकडून अगदीच कमी प्रक्रिया शुल्क आकारले जाते. हे कोणत्याही वित्तीय संस्थेच्या किंवा बँकेच्या प्रक्रिया शुल्कापेक्षा नक्कीच कमी असते.

Arrow